खामगावात महिलेला घातली रक्ताची अंघोळ!

अजय टप  मलकापूर, (प्रतिनिधी): मागील ४८ तासांत जिल्ह्याच्या विविध भागात गंभीर गुन्ह्यांच्या घटना घडल्या. किरकोळ वादातून…

हॉटस्पॉट बुलढाणा! महिला व मुली बेपत्ताचा आकडा पोहोचला १३ वर!

अजय टप मलकापूर,(प्रतिनिधी): गेल्या पाच दिवसांत बुलढाणा जिल्ह्याचे वातावरण चांगले ढवळून निघाले आहे. चिखली आणि देऊळगाव…

गळा चिरला! दानापूरमध्ये रक्ताने माखला मांजा

अजय टप मलकापूर,(प्रतिनिधी): शेगाव-दानापूर रोडवर पतंगाच्या धारदार मांजामुळे शेख अनिस शेख नफफार (वय ४० वर्षे) यांचा…

शेगावमध्ये बलात्कार! जीवे मारण्याची धमकी देत तरुणीची अब्रू लुटली

अजय टप मलकापूर, (प्रतिनिधी): संत गजानन महाराज मंदिरात दर्शनासाठी आलेल्या एका १९ वर्षीय निष्पाप तरुणीला नराधमाने…

बुलढाणा जिल्हा, एक काळरात्र आणि पोलीस तपासाचे चक्र

अजय टप मलकापूर,(प्रतिनिधी): जानेवारी संपला आणि फेब्रुवारी महिन्याची ती तिसरी तारीख उजाडली. पोलीस अधीक्षक नीलेश तांबे…

पुन्हा दोन महिलांसह तीन चिमुरडे बेपत्ता!

अजय टप मलकापूर,(प्रतिनिधी): चिखली आणि देऊळगाव राजा पोलीस स्टेशन हद्दीतून दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन महिला आणि…

सावधान!”झिरो-क्लिक अटॅक”मुळे बँक खाते रिकामे

बुलढाणा,(प्रतिनिधी): एखाद्या अनोळखी व्यक्तीने पाठवलेल्या लिंकवर क्लिक केलं किंवा “ओटीपी” शेअर केला तरच सायबर फसवणूक होते,…

खळबळजनक: मलकापूरात तरुणावर फायटरने हल्ला

अजय टप मलकापूर, (प्रतिनिधी) : मलकापूर शहरातील नवीन ईदगाह परिसरात फोटो काढण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून एका…

लज्जास्पद: सासऱ्याकडून सुनेचा विनयभंग

अजय टप मलकापूर,(प्रतिनिधी): लग्नानंतर आयुष्यभरासाठी आधार देणाऱ्या सासरच्या घरातच एका १९ वर्षीय नवविवाहितेचा तिच्या सख्ख्या सासऱ्याने…

२४ तासांत पुन्हा तीन तरुणी बेपत्ता

अजय टप मलकापूर,(प्रतिनिधी): मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यात सुरू झालेले मुली आणि महिला बेपत्ता होण्याचे सत्र काहिकेल्या थांबण्याचे…

error: Content is protected !!