अजय टप मलकापूर,(प्रतिनिधी): उधारीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून एका तरुणावर लाकडी फावड्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना…
Category: क्राईम जगत
धक्कादायक: लोणार तालुक्यात वृद्ध महिलेला जातीवाचक शिवीगाळ करत विनयभंग
अजय टप मलकापूर,(प्रतिनिधी): किरकोळ वादाचे रूपांतर अमानवीय कृत्यात झाल्याची एक संतापजनक घटना लोणार तालुक्यातील उदनापूर येथे…
सिंदखेड राजा जवळ भीषण अपघात: आयशरच्या धडकेत ८ जण गंभीर जखमी
आनंद इंगळे सिंदखेड राजा (प्रतिनिधी): मेहकर ते सिंदखेड राजा रोडवरील पळसखेड शिवारात भरधाव वेगाने येणाऱ्या एका…
चिखला काकड येथे जुन्या वादातून हाणामारी
अजय टप मलकापूर, (प्रतिनिधी): लोणार तालुक्यातील चिखला काकड येथे गावातील राजकारणावरून आणि जुन्या वादातून एका ४०…
मलकापुरात चोरट्यांचा धुमाकूळ!
अजय टप मलकापूर (प्रतिनिधी): शहरात आणि परिसरात चोरीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. मलकापूर…
हिवरा आश्रम येथे शिक्षणासाठी गेलेली २० वर्षीय तरुणी बेपत्ता
अजय टप मलकापूर,(प्रतिनिधी): मेहकर तालुक्यातील पांगरखेड येथील एक २० वर्षीय तरुणी शिक्षणासाठी जाते असे सांगून घरून…
अहो “सिलेंडर्स”च नाही, तर टीबी हॉस्पिटलमधून लय काही चोरी गेल!
बुलढाणा (प्रतिनिधी): बुलढाणा शहरात गुन्हेगारांचे धाडस आता शिगेला पोहोचले आहे. चोरांनी चक्क जिल्हा क्षयरोग (टीबी) हॉस्पिटलला…
मलकापुरात दिवसाढवळ्या दुचाकीची चोरी
अजय टप मलकापूर (प्रतिनिधी): शहरातील गजबजलेल्या बिर्ला रोडवरील हकीमी हॉस्पिटल परिसरातून एक बजाज प्लॅटीना दुचाकी अज्ञात…
नोकरीचे आमिष दाखवून भाजपा पदाधिकाऱ्याकडून ३.८२ लाखांची फसवणूक
अजय टप मलकापूर,(प्रतिनिधी): कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून एका सुशिक्षित बेरोजगाराची…
धक्कादायक: मोबाइल हॅक करून महिलेचा विनयभंग आणि ब्लॅकमेलिंग
अजय टप मलकापूर,(प्रतिनिधी): तंत्रज्ञानाच्या युगात सायबर गुन्हेगारीने आता वैयक्तिक आयुष्यात शिरकाव केला असून, एका विवाहीत महिलेचा…