अजय टप मलकापूर (प्रतिनिधी) : विदर्भाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मलकापूरनगरीत गेल्या काही दिवसांपासून अवैध धंद्यांनी…
Category: क्राईम जगत
बुलढाण्याच्या दोन लेकींचा नराधमांनी घेतला बळी
अजय टप मलकापूर,(प्रतिनिधी): बुलढाणा जिल्ह्याने आज आपल्या दोन कळ्या उमलण्याआधीच गमावल्या आहेत. एकीचा नाशिकच्या सारूळ जंगलात…
खळबळजनक: १६ वर्षीय मुलीचे अपहरण
आनंद इंगळे देऊळगाव राजा (प्रतिनिधी):शहरातील संजयनगर परिसरातून अवघ्या १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने फूस लावून…
क्राईम डायरी: चोऱ्या, मारहाण आणि फसवणुकीने जिल्हा हादरला
अजय टप मलकापूर,(प्रतिनिधी) : गेल्या ४८ तासांत घडलेल्या गंभीर गुन्ह्याच्या घटनांनी बुलढाणा जिल्ह्यात खळबळ उडवून दिली…
धक्कादायक! शिवरायांचा पुतळा हटवण्यास विरोध केला म्हणून महिलेच्या अंगावरील कपडे फाडले
आनंद इंगळे सिंदखेड राजा, (प्रतिनिधी): छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वाचवण्यासाठी गेलेल्या एका महिला लोकप्रतिनिधीला बेदम मारहाण…
धाडच्या शिवजयंती मिरवणुकीत इसमावर जीवघेणा हल्ला
अभिनय बोर्डे धाड, (प्रतिनिधी) : शिवजयंती उत्सवाच्या उत्साहात असतानाच धाड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मिरवणुकीत…
जिल्हा हादरला! म्हणे “तुझ्या पत्नीचे लग्न माझ्याशी लावून दे”!
अजय टप मलकापूर,(प्रतिनिधी) : जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच, आता लग्नासाठी तगादा लावून धमकावण्याचे दोन…
खळबळजनक: “त्या” बेपत्ता इसमाची हनुमान मंदिराच्या सभामंडपात आत्महत्या
अजय टप मलकापूर,(प्रतिनिधी): विदर्भाचे प्रवेशद्वार असलेले मलकापूर येथून गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका ५० वर्षीय…
शेतात मृतावस्थेत आढळले बेपत्ता मामा
अभिनय बोर्डे धाड (प्रतिनिधी): धाड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ढासाळवाडी (ता. बुलढाणा) येथील एक ४८ वर्षीय…
क्राईम डायरी: नांदुऱ्यात भररस्त्यात पत्नीला तिहेरी तलाक
अजय टप मलकापूर, (प्रतिनिधी): जिल्ह्यात गेल्या २४ तासांत गुन्हेगारीच्या तीन मोठ्या घटना समोर आल्या आहेत. नांदुरा…