नांदुरा बसस्थानकांत चोरट्याचे ‘मंगल…मंगल’!

अजय टप मलकापूर,(प्रतिनिधी): बसस्थानकावर होणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत चोरी करण्याच्या घटनांमध्ये सद्या मोठ्या प्रमाणात वाढ…

सोनाळ्यात पत्नीचा खून; पतीस जन्मठेप

संग्रामपूर,(प्रतिनिधी): मोठ्या थाटामाटात कुटुंबिय आणि सगे-सोयऱ्यांच्या उपस्थित लग्न केले. अग्नीदेवतेला साक्ष ठेऊन सात जन्म राहण्याचे वचनही…

अनैतिक संबंधातून अमोल भवरेचा खून

अजय टप मलकापूर,(प्रतिनिधी): ऑटोचालकाच्या मृत्यू प्रकरणाने अखेर यू-टर्न घेतला असून मृतकाच्या पत्नीच्या  फिर्यादीवरून या प्रकरणात दसरखेड…

मेहकरात दिवसा घरफोडी! रात्रच नव्हे दिवसही चोरट्यांचा

मेहकर,(प्रतनिधी): रात्रपाळीला होणाऱ्या चोऱ्या एखादवेळी समजण्यासारख्या आहेत. मात्र, दिवसाढवळ्या जर घरफोडी होत असेल, तर आता रात्रच…

अवैध रेती वाहतूक करणारे टिप्पर पकडले

अजय टप मलकापूर,(प्रतिनिधी):अवैध वाळू वाहतूकदारांचा कर्दनकाळ ठरलेल्या दयरखेड एमआयडिसी पोलीस स्टेशनचे ठाणेदार नरेंद्र पेंदोर यांनी दसरखेड…

‘त्या’ ऑटोलकाच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी नोंदवला मर्ग!

मलकापूर,(प्रतिनिधी): तालसवाडा-शिवनी रोडवर झालेल्या अमोल भाऊराव भवरे (वय ३५ वर्षे) रा. धरणगाव या तरुणाच्या मृत्यूने जिल्ह्यात…

भाजप पुढाऱ्याच्या घरात घुसून राडा!

छत्रपती संभाजीनगर,(प्रतिनिधी): सध्या स्थानिक हनुमानवाडी भागातील केशवनगर परिसरात झालेल्या हायप्रोफाईल राड्याच्या चर्चेने छत्रपती संभाजीनगरचे चौक चांगले…

मलकापूर हादरले: ऑटोचालकाचा गळा आवळून खून?

अजय टप मलकापूर,(प्रतिनिधी) :शिवणी ते तळसवाडा जाणाऱ्या रस्त्यावर एका तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर…

बापरे! “इनोवा”च्या डीक्कीत चार-चार म्हशी!

छत्रपती संभाजीनगर,(प्रतिनिधी) : जसजसे तंत्रज्ञान बदलत आहे,तसतसे गुन्हेगारांची गुन्हे करण्याची पद्धतही बदलत असून गुन्हेगारही आता हाय-टेक…

‘एमआयएम’च्या इम्तियाज जलील यांच्यावर हल्ला!

छत्रपती संभाजीनगर, (प्रतिनिधी) : माजी खासदार इम्तियाज जलील यांनी काढलेल्या प्रचार रॅलीवर बायजीपुऱ्यात हल्ला झाल्याची खळबळजनक…

error: Content is protected !!