Blog

पुन्हा दोन महिलांसह तीन चिमुरडे बेपत्ता!

अजय टप मलकापूर,(प्रतिनिधी): चिखली आणि देऊळगाव राजा पोलीस स्टेशन हद्दीतून दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन महिला आणि…

अहो आश्चर्यम्! “डीआयओं”नी न्यायाधीश बनून स्वतःच ठोठावला दंड

बुलढाणा,(प्रतिनिधी): आधी स्वतः माहिती देण्यास विलंब केला, म्हणून अपीलच्या सुनावणीत वरिष्ठांनी झाडाझडती घेतली. अडचणीत येत असल्याचे…

ब्रेकिंग: मर्दडी देवीच्या घाटात ऊसाचा ट्रक पलटी 

धाड,( प्रतिनिधी): येथून जवळच असलेल्या मर्दडी देवीच्या घाटात आज ३ फेब्रुवारीच्या दुपारी १.३० वाजता दरम्यान ऊस…

ब्रेकिंग: अन् मंत्री पंकजा मुंडे बचावल्या! हेलिकॉप्टरमध्ये झाली होती तांत्रिक बिघाड

छत्रपती संभाजीनगर,(प्रतिनिधी): स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे राज्यात धुरळा उडाला असून विविध पक्षाचे स्टार प्रचारक आपापल्या पक्षांच्या…

सावधान!”झिरो-क्लिक अटॅक”मुळे बँक खाते रिकामे

बुलढाणा,(प्रतिनिधी): एखाद्या अनोळखी व्यक्तीने पाठवलेल्या लिंकवर क्लिक केलं किंवा “ओटीपी” शेअर केला तरच सायबर फसवणूक होते,…

खळबळजनक: मलकापूरात तरुणावर फायटरने हल्ला

अजय टप मलकापूर, (प्रतिनिधी) : मलकापूर शहरातील नवीन ईदगाह परिसरात फोटो काढण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून एका…

दिनविशेष: पहिले क्रांतिकारक व स्वातंत्र्यसैनिक राजे उमाजी नाईक पुण्यतिथी

राजे उमाजी नाईक (७ सप्टेंबर १७९१-३ फेब्रुवारी १८३२) हे महाराष्ट्रातील एक थोर आद्यक्रांतिकारक होते. त्यांनी १८२६…

लज्जास्पद: सासऱ्याकडून सुनेचा विनयभंग

अजय टप मलकापूर,(प्रतिनिधी): लग्नानंतर आयुष्यभरासाठी आधार देणाऱ्या सासरच्या घरातच एका १९ वर्षीय नवविवाहितेचा तिच्या सख्ख्या सासऱ्याने…

जिल्हास्तरीय स्काऊट-गाईड मेळाव्यात सहकार विद्या मंदिरचे वर्चस्व!

मोताळा: येथील सहकार विद्यामंदिर च्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय स्काऊट-गाईड मेळाव्यात शहरी विभागात आपल्या कौशल्याचा ठसा उमटवत घवघवीत…

भीषण अपघातात राजूरचा तरुण ठार, तर मुक्ताईनगरचा तरुण गंभीर

अजय टप मलकापूर (प्रतिनिधी): मलकापूरवरून बुलढाण्याकडे जाणाऱ्या रोडवर असलेल्या निंबारी फाटा नजीक राजवीर पेट्रोल पंपा समोर…

error: Content is protected !!