Blog
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनासाठी संघटना कटीबद्ध:संदीप शिंदे
बुलढाणा,(प्रतिनिधी): एसटी महामंडळातील कामगारांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन आणि भत्ते मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटना…
आमदार संजय गायकवाडांचा संघर्ष फळाला! बुलढाणा शहर हद्दवाढीला ग्रीन सिग्नल!
बुलढाणा,(प्रतिनिधी): बुलढाणा शहराच्या प्रलंबित हद्दवाढीच्या प्रश्नावर अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वपूर्ण निकाल दिला. राज्य…
शासन आदेशाला हरताळ, विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात
खामगाव,(प्रतिनिधी): तालुक्यातील चिंचपूर येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत शिक्षक टंचाईमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा…
मलकापूर: हरणखेड शिवारात मजुराला मारहाण
मलकापूर, (प्रतिनिधी): एका मजुराला जेवायला जाण्याच्या बहाण्याने नेऊन किरकोळ कारणावरून चापटाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना हरणखेड शिवारात…
शेगाव हादरले! ८ लाखांच्या फसवणुकीतून पत्रकार राजु थेरोकार यांच्यावर जीवघेणा हल्ला
शेगाव,(प्रतिनिधी): पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून ८ लाख रुपयांना गंडा घालणाऱ्या टोळीने, पैसे परत मागणी…
विक्रमी कमाई! शालेय सहलींतून एसटीच्या बुलढाणा विभागाचा गल्ला कोट्यवधींच्या घरात
बुलढाणा (प्रतिनिधी): गावखेड्यातील मुलांना शहरापर्यंत नेऊन त्यांचे शैक्षणिक भविष्य उज्ज्वल करणारी आणि राज्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या…
मलकापूर हादरले: लोणवडीत ५५ वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या
अजय टप मलकापूर, (प्रतिनिधी): एका ५५ वर्षीय व्यक्तीने आपल्या राहत्या घरात गळफास लावून जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक…
धाडची खाकी झोपली? पोलिसांच्या नाकाखालीच चोरट्यांचा डल्ला
धाड (प्रतिनिधी): एकीकडे पोलीस अधीक्षक गुन्हेगारांचे कंबरडे मोडून गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. तर दुसरीकडे…
शिक्षक रवींद्र चीम आता चौकशीच्या फेऱ्यात
खामगाव (बुलढाणा): पिंपळगाव राजा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता चौथीमध्ये शिकणाऱ्या पवन नारायण इंगळे या…
एसटी आगारात:”स्वच्छ भारत अभियाना”चा धिंडवडा!
बुलढाणा,(प्रतिनिधी): जिल्हा मुख्यालय असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बुलढाणा बस स्थानकावर सध्या “स्वच्छ भारत अभियाना”चा अक्षरशः…