अजय टप बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): गेल्या दोन ते तीन दिवसांत बुलढाणा जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत…
Category: क्राईम जगत

विराज प्रोफाईल्स कंपनीतील कथित मानसिक छळाला कंटाळून इंजिनियरची आत्महत्या?; जातिवाचक शिवीगाळ, धमक्या आणि ब्लॅकमेलिंगमुळे प्रदीप जाधवांनी संपवली जीवनयात्रा;आरोपींवर कठोर कारवाईची मागणी
अजय टप बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो):बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी तसेच बोईसर येथील नामांकित विराज प्रोफाईल्स स्टेनलेस स्टील कंपनीत…
बुलढाणा जिल्हा विशेष वृत्त: कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर; अवैध वृक्षतोड, प्राणघातक हल्ले, भीषण अपघात आणि बेपत्ता होण्याच्या घटनांनी जिल्हा हादरला
अजय टप बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): गेल्या काही दिवसांत बुलढाणा जिल्ह्यात गुन्हेगारी, कौटुंबिक व शेजारील वाद, रस्ते…
मलकापूर ग्रामीणमध्ये संतापजनक घटना: उमाळी गावात १९ वर्षीय तरुणीचा विनयभंग; ६५ वर्षीय वृद्धाविरुद्ध गुन्हा दाखल
अजय टप मलकापूर,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो):तालुक्यातील उमाळी गावामध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे.…
बुलढाणा जिल्हा क्राईम डायरी: कौटुंबिक छळ, विनयभंग, बेदम मारहाण आणि शासकीय आदेशांचे उल्लंघन; ५ गंभीर गुन्ह्यांसह १ बेपत्ता व्यक्तीची नोंद
अजय टप बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): बुलढाणा जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गेल्या दोन दिवसांत गंभीर गुन्ह्यांची…
पोलीस प्रशासन झोपलेय का? १५ वर्षीय चिमुरडीच्या आत्महत्येनंतरही आरोपी मोकाट; न्यायासाठी हताश पित्याचा आमरण उपोषणाचा इशारा!
अजय टप लोणार,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): एकीकडे कायदा आणि सुव्यवस्थेच्या मोठ्या गप्पा मारल्या जात असताना, दुसरीकडे मात्र…
बुलढाणा जिल्हा गुन्हेगारी वृत्त: हिट अँड रन, हाणामारी आणि घरफोडी
अजय टप बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत विविध पोलीस स्टेशन अंतर्गत अनेक गंभीर गुन्ह्यांची…
जिल्ह्यात गुन्हेगारीचे सत्र; प्राणघातक हल्ले, दरोडा, डिझेल चोरीसह ४ जण बेपत्ता
अजय टप बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत खळबळजनक २४ तास राहिले आहेत.…
‘चिल्ड्रन बँक’च्या नोटांवर कोट्याधीश बनवण्याचे स्वप्न दाखवणाऱ्या महाठगांचा पोलिसांनी वाजवला बँड! मलकापुरात हायव्होल्टेज कारवाई!
अजय टप मलकापूर,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): पैशांच्या हव्यासापोटी गुन्हेगारीची कोणती पातळी गाठली जाऊ शकते, याचा संतापजनक नमुना…
शेगावात ७० लाखांचा गुटखा जप्त, पण ‘अन्न व औषध प्रशासन’ अजूनही गांधींच्या भूमिकेत!
अजय टप खामगाव,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): पोलीस प्रशासनाने शेगावात तब्बल ७० लाख १३ हजार ९२० रुपयांचा प्रतिबंधित…