🚨 BREAKING: १ लाखाच्या बदल्यात १० लाख! मलकापुरात तरुणाला ‘बच्चो की बँक’च्या नोटा देऊन ८० हजारांचा गंड

अजय टप मलकापूर,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): पैशांचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या भामट्यांनी आता थेट लहान मुलांच्या खेळण्यातील…

बुलढाणा जिल्हा पोलीस डायरी: ३३ हजारांची वीज वायर चोरी, सुणगावात विनयभंग; जिल्ह्यातून वेगवेगळ्या घटनांत ४ तरुणी बेपत्ता!

अजय टप बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या घटना…

मलकापुरात ठेका वाटपावरून दोन गट आमनेसामने; राजकीय वर्तुळात खळबळ, हातापाई झाल्याची चर्चा!

अजय टप मलकापूर,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): विदर्भाचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या मलकापूर शहरात कथित ठेका वाटपाच्या वादातून एका…

बुलढाणा जिल्हा क्राईम डायरी: सायबर गुन्हेगारी, गोवंश तस्करीसह ५ मोठ्या घटनांनी जिल्हा हादरला

अजय टप बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): बुलढाणा जिल्ह्यात गेल्या २४ तासांत वेगवेगळ्या पोलीस स्टेशन अंतर्गत कायदा व…

मलकापूर नगर परिषदेच्या कारभाराविरोधात प्रहार आक्रमक; मुख्याधिकार्‍यांच्या खुर्चीला दिले ‘बेशरम’चे झाड!

मलकापूर,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो ):शहरातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांची झालेली अत्यंत दयनीय अवस्था, ठिकठिकाणी पडलेले खड्डे आणि…

बुलढाणा जिल्ह्यात गुन्हेगारी, अपघात आणि बेपत्ता होण्याच्या घटनांचे सत्र; विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल

अजय टप बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): बुलढाणा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत विविध पोलीस स्टेशन अंतर्गत गंभीर अपघात,…

बुलढाणा जिल्हा क्राईम वृत्त: विनापरवानगी पुतळे बसवल्याप्रकरणी गुन्हे; विनयभंग, चोऱ्या आणि दोन महिला बेपत्ता!

अजय टप बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): बुलढाणा जिल्ह्यात गेल्या २४ तासांत विविध पोलीस ठाण्यांतर्गत अनेक खळबळजनक घटना…

मलकापूरचे रस्ते दुरुस्त करा, अन्यथा खड्ड्यांत ‘बेशरम’ची झाडे लावणार!; प्रहार संघटनेचा न.प. प्रशासनाला ७ दिवसांचा अल्टिमेटम

मलकापूर,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): शहरातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था आणि खड्ड्यांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या…

बुलढाणा जिल्हा गुन्हेगारी वृत्त: मारहाण, चोरी, एटीएम फसवणूक आणि दोन तरुणी बेपत्ता; विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल

अजय टप बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): बुलढाणा जिल्ह्यातील जलंब, नांदुरा, मलकापूर शहर आणि धाड पोलीस ठाण्यांच्या हद्दीत…

मलकापुरात रात्री चोरी करणारी टोळी गजाआड; तीन आरोपींना अटक, ३.९० लाखांचा मुद्देमाल जप्त!

अजय टप मलकापूर,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): मलकापूर शहरात रात्रीच्या वेळी चोऱ्या करणाऱ्या एका अट्टल टोळीचा पर्दाफाश करण्यात…

error: Content is protected !!