बुलढाणा जिल्हा क्राईम डायरी: दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू; मारहाण आणि चोरीच्या घटनांमुळे जिल्हा हादरला

अजय टप बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): गेल्या दोन दिवसांत बुलढाणा जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अपघातांच्या भीषण…

शेतकऱ्यांच्या लोकवर्गणीतून पिढ्यानपिढ्यांचा शिव रस्ता मोकळा; पिंपरी आंधळे येथील शेतकऱ्यांचा आदर्श उपक्रम

पिंप्री आंधळे (प्रतिनिधी): शासनाच्या मदतीची वाट न पाहता पिंप्री आंधळे व आंचरवाडी येथील शेतकऱ्यांनी एकजुटीचे दर्शन…

बुलढाणा जिल्ह्यात गुन्हेगारीचे सत्र: ६ गंभीर गुन्हे दाखल; बोगस डॉक्टर टोळीचा पर्दाफाश, बालविवाह आणि लाखो रुपयांची चोरी उघडकीस

अजय टप बुलढाणा (हिंदवार्ता न्यूज ब्युरो): बुलढाणा जिल्हा आणि परिसरातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत गेल्या २४ तासांत…

बुलढाणा जिल्हा क्राईम डायरी: विविध पोलीस ठाण्यांतर्गत मारहाण, वाद आणि अतिक्रमणाचे गुन्हे दाखल

अजय टप बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): बुलढाणा जिल्ह्यात विविध पोलीस स्टेशन अंतर्गत कौटुंबिक वाद, शेतीचे वाद आणि…

संत मुक्ताबाईंची पालखी मलकापुरात दाखल; आनंद व भक्तिमय वातावरणात जल्लोषपूर्ण स्वागत

अजय टप मलकापूर,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो) : आदिशक्ती संत मुक्ताबाईंची पवित्र पालखी मलकापूर नगरीत दाखल होताच संपूर्ण…

धाडमध्ये दुचाकी चोरट्या टोळीचा पर्दाफाश;चोरीच्या तब्बल १५ दुचाकी जप्त!; छत्रपती संभाजीनगर क्राइम ब्रँचची कारवाई

अभिनय बोर्डे धाड,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): छत्रपती संभाजी नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड परिसरामध्ये धाडसी मोहीम…

बुलढाणा जिल्हा विशेष वृत्त: जिल्ह्यातून तीन विद्यार्थिनींसह एक विवाहिता बेपत्ता; रायपूर येथे क्षुल्लक वादातून पती-पत्नीला बेदम मारहाण

अजय टप बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): बुलढाणा जिल्ह्यात गेल्या २४ तासांत वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांतर्गत गंभीर घटना समोर…

बुलढाणा जिल्हा गुन्हेगारी वृत्त: मारहाण, विनयभंग, आत्महत्या आणि बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये वाढ; पोलीस तपासाला वेग

अजय टप बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): गेल्या दोन ते तीन दिवसांत बुलढाणा जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत…

विराज प्रोफाईल्स कंपनीतील कथित मानसिक छळाला कंटाळून इंजिनियरची आत्महत्या?; जातिवाचक शिवीगाळ, धमक्या आणि ब्लॅकमेलिंगमुळे प्रदीप जाधवांनी संपवली जीवनयात्रा;आरोपींवर कठोर कारवाईची मागणी

अजय टप बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो):बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी तसेच बोईसर येथील नामांकित विराज प्रोफाईल्स स्टेनलेस स्टील कंपनीत…

बुलढाणा जिल्हा विशेष वृत्त: कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर; अवैध वृक्षतोड, प्राणघातक हल्ले, भीषण अपघात आणि बेपत्ता होण्याच्या घटनांनी जिल्हा हादरला

अजय टप बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): गेल्या काही दिवसांत बुलढाणा जिल्ह्यात गुन्हेगारी, कौटुंबिक व शेजारील वाद, रस्ते…

error: Content is protected !!