धक्कादायक: मोताळा तालुक्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग; लग्नासाठी नकार देताच ‘खल्लास’ करण्याची धमकी!

अजय टप बोराखेडी,(प्रतिनिधी): पवित्र नात्यांना काळिमा फासणारी आणि महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी एक संतापजनक घटना…

सोनाळा हादरले! लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पीडिता सहा महिन्यांची गर्भवती

अजय टप सोनाळा,(प्रतिनिधी): बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा परिसरातून एक संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना…

शेगाव हादरले! कौटुंबिक वादातून मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी; तिघांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल

अजय टप शेगाव (प्रतिनिधी): शेगाव शहरातील वाटिका चौक परिसरात असलेल्या ‘अपना फर्निचर’ येथे जुन्या कौटुंबिक वादाचे…

‘रिमोट कंट्रोल’ दरोडा आणि एका डॉक्टरची हतबलता!; डॉ.माळी यांना दोन लाख ९२ हजार ८७६ रुपयांनी लुटले!

अजय टप मलकापूर,(प्रतिनिधी): जानेवारी महिन्याची ती सकाळ… मलकापूरच्या शासकीय रुग्णालयात रुग्णांची नेहमीप्रमाणे गर्दी होती. हवेत हलकासा…

धक्कादायक! १० लाखांच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ; सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सासरच्यांनी उडवला थरार!

अजय टप शेगाव, (बुलडाणा): चारित्र्याचा संशय आणि १० लाख रुपयांच्या हुंड्यासाठी एका २९ वर्षीय विवाहितेचा अमानुष…

बुलढाणा जिल्ह्यात महिलांवरील अत्याचाराचा उद्रेक! विनयभंग आणि खुनी हल्ल्याने जिल्हा हादरला; संग्रामपूर आणि शेगाव तालुक्यात खळबळ; ‘बावनबीर’मध्ये हात धरून विनयभंग, तर ‘तरोडा’मध्ये सून आणि पत्नीवर कुऱ्हाडीने वार!

अजय टप संग्रामपूर,(प्रतिनिधी): बुलढाणा जिल्ह्यात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अवघ्या २४ तासांच्या…

जलंब परिसरात रक्ताचा सडा: कौटुंबिक कलहातून पत्नीने फोडले सासूचे डोके, तर भावाकडून भावावर ‘फायटर’ने जीवघेणा हल्ला!

अजय टप जळगाव जामोद/शेगाव, (प्रतिनिधी): शांत समजल्या जाणाऱ्या जलंब पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारीने डोके वर काढले…

मोताळा हादरले! टेलरिंग क्लासवरून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण; बोराखेडी पोलिसांकडून अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल

अजय टप मोताळा,(प्रतिनिधी): बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. भरदिवसा एका १७…

थरार मर्दडी घाटाचा! भररस्त्यात दुचाकी अडवून लुटमार; धाड पोलिसांचा थरारक पाठलाग अन् एकाच्या आवळल्या मुसक्या

अभिनय बोर्डे धाड, (प्रतिनिधी): बुलढाणा जिल्ह्यातील धाड पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या मर्दडी देवीच्या घाटात पुन्हा एकदा…

नांदुरा येथे क्षुल्लक वादातून तरुणावर खुनी हल्ला; ‘गावरान तडका’ हॉटेल समोरील खळबळजनक घटना

अजय टप नांदुरा,(प्रतिनिधी): शहरातील हॉटेल ‘गावरान तडका’ समोर किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान एका भीषण रक्तरंजित…

error: Content is protected !!