अजय टप नांदुरा,(प्रतिनिधी): नांदुरा तालुक्यातील कोकलवाडी येथे एका जुन्या वादातून भीषण प्रकार घडला असून, एका माथेफिरू…
Author: सुभाष मोहिते

संतापजनक: व्हिडिओ कॉल करून महिला पदाधिकाऱ्याला दाखवले पुरुषाचे गुप्तांग; पीडित महिला प्रतिष्ठित पक्षाच्या महिला कार्यकारिणी सदस्य; बुलढाणा पोलिसांत गुन्हा दाखल
अजय टप मलकापूर,(प्रतिनिधी): जिल्ह्यात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. राजकारणात २५ वर्षांपासून सक्रिय…
बुलढाणा पुन्हा खळबळ: लोणार आणि मेहकर तालुक्यातून दोन विवाहितांसह दोन चिमुकले बेपत्ता!
अजय टप मलकापूर,(प्रतिनिधी): बुलढाणा जिल्ह्यातून बेपत्ता होणाऱ्या महिलांच्या घटनांमध्ये चिंतेत टाकणारी वाढ होत असून, अवघ्या २४…
आमदार गायकवाड समर्थक आणि आंदोलक भिडले; बुलढाण्यात शिवरायांच्या सन्मानासाठी युवक काँग्रेस आक्रमक
बुलढाणा, (प्रतिनिधी):छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलच्या विधानांवरून आणि ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून सध्या बुलढाणा जिल्ह्यात राजकीय…
सत्तासंघर्षाचा नवा अंक: विधान परिषदेच्या ९ जागा, दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा आणि पडद्यामागची रणनीती
मुंबई,(प्रतिनिधी): महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या रणरणत्या उन्हापेक्षाही राजकीय घडामोडींचा पारा अधिक चढलेला आहे. विधान परिषदेच्या नऊ रिक्त…
पातुर्ड्यात कंत्राटदाराची मनमानी; निकृष्ट रस्ता आणि जीवघेणे ‘स्पीड ब्रेकर’ ठरतायत वाहनधारकांसाठी डोकेदुखी!; नाल्यांची कामे ७ वर्षांपासून रखडलेलीच; सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष, अपघाताची टांगती तलवार
संग्रामपूर,(प्रतिनिधी): संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथील मुख्य रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटी कंपनीने शासकीय नियमांना केराची टोपली दाखवत…
बुलढाणा पोलीस दलाची हॅट्ट्रिक! सीसीटीएनएस मानांकनात सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्रात प्रथम; अमोल गायकवाड यांच्या टीमची ‘कमांड’
बुलढाणा,(प्रतिनिधी): तंत्रज्ञानाच्या युगात गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि पारदर्शक कामकाजासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या सीसीटीएनएस प्रणालीमध्ये बुलढाणा…
मोहळईत पोलिसांचा ‘धडाकेबाज’ छापा, १६ वर्षीय बालिकेचा विवाह रोखला!
अभिनय बोर्डे धाड,(प्रतिनिधी): एकीकडे देश प्रगतीची शिखरे पादाक्रांत करत असताना, दुसरीकडे आजही समाजाला बालविवाहासारखी अनिष्ट प्रथा…
‘पुस्तका’चे भय आणि ‘शब्दां’ची तटबंदी!
बुलढाणा जिल्ह्याच्या मातीत अलीकडेच जे काही घडले, ते वाचून लोकशाहीच्या अंगणात वावरणाऱ्या कोणत्याही विचारी माणसाच्या मनात…
बुलढाणा जिल्ह्यात ‘बेपत्ता’चे सत्र: ४८ तासांत ५ मुलींसह एक महिला गायब; पोलीस प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवण्यात व्यस्त?
अजय टप मलकापूर,(प्रतिनिधी): जिल्ह्यात सध्या एक अत्यंत गंभीर आणि काळजाचा थरकाप उडवणारी परिस्थिती निर्माण झाली आहे.…