नगरसेवकाच्या व्हायरल ऑडिओ प्रकरणी गुन्हा दाखल : राजकीय व सामाजिक चर्चांना उधाण

अजय टप मलकापूर,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो) : मलकापूर शहरातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या वादाला आता नवे वळण…

बुलढाणा जिल्हा क्राईम डायरी: अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद; अल्पवयीन मुलींवर अत्याचार, घातपातासह कोट्यवधींच्या फसवणुकीचे गुन्हे दाखल!

अजय टप बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो):जिल्ह्यात गेल्या २४ तासांत विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अनेक खळबळजनक घटना समोर…

मलकापूर धक्कादायक: गुपचुप व्हिडिओ बनवून व्हायरल करणाऱ्या आरोपीवर बलात्काराचा गुन्हा दाखल; कलमांमध्ये वाढ; पीडितेच्या न्यायालयीन जबाबानंतर पोलिसांनी उचलले पाऊल; आरोपी सध्या कोठडीत

अजय टप मलकापूर,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): येथील एका २५ वर्षीय युवतीसोबत गुपचुप व्हिडिओ रेकॉर्डिंग करून तो व्हॉट्सॲपवर…

बुलढाणा जिल्हा पोलीस डायरी: शेगावात मुलांच्या भांडणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी; वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये तिघांचा मृत्यू तर रायपूरमधून तरुणी बेपत्ता

अजय टप बुलढाणा, (हिंदवार्ता न्यूज ब्युरो): जिल्ह्यात गेल्या २४ तासांत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या…

तुकाराम मुंडेंच्या धडक कारवाईची मलकापूरला प्रतीक्षा; विना-पदवीधारक नर्स आणि फार्मासिस्ट नसलेली मेडिकल्स रडारवर येणार का?

अजय टप मलकापूर,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो) : संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या शिस्तबद्ध आणि धडक कारवाईसाठी ओळखले जाणारे धडाडीचे…

खामगावात घरफोडी करणाऱ्या चोराला डी.बी. पथकाने ठोकल्या बेड्या; ५ लाख २० हजार रुपयांची रोकड संपूर्ण हस्तगत!

अजय टप खामगाव,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): खामगाव येथील शिवाजी नगर पोलीस स्टेशनच्या डी.बी. पथकाने एक मोठी आणि…

मलकापूर ग्रामीण हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; अवैध देशी दारूची वाहतूक करणारा आरोपी जेरबंद, ९३ हजारांचा मुद्देमाल जप्त!

अजय टप मलकापूर,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): जिल्ह्यातील अवैध व विनापरवाना दारू विक्री, चोरटी वाहतूक करणाऱ्यांवर कडक कायदेशीर…

शेगाव-खामगाव परिसरात गुन्हेगारीचे सत्र: म्हाडा कॉलनीत चाकू-विटांनी थरार, लग्नाला नकार दिल्याने कुटुंबावर हल्ला तर कॉलेज तरुणी बेपत्ता!

अजय टप बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): गेल्या २४ तासांत शेगाव आणि खामगाव शहर व ग्रामीण भागात गुन्हेगारीच्या…

बुलढाणा जिल्ह्यात दोन दिवसांत गुन्हेगारीचा उद्रेक! २ पोक्सो, घरफोड्या, हाणामारी अन् शेतकरी आत्महत्येने जिल्हा हादरला

अजय टप मलकापूर,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): बुलढाणा जिल्ह्यात गेल्या ४८ तासांत विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गुन्हेगारीचा मोठा…

बुलढाणा जिल्हा हादरला: आत्महत्या, विनयभंग, पोक्सो आणि छळाच्या घटनांनी खळबळ; ५ गंभीर गुन्ह्यांची नोंद

अजय टप बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): बुलढाणा जिल्ह्यात गेल्या २४ ते ४८ तासांत गुन्हेगारी आणि दुर्दैवी घटनांचे…

error: Content is protected !!