Blog
माणुसकीला काळिमा! जळकोटमध्ये नराधम बापानेच केला पोटच्या गतिमंद मुलीवर अत्याचार; पीडिता गर्भवती राहिल्याने धक्कादायक प्रकार उघड
लातूर, (प्रतिनिधी): ज्या बापाच्या छत्राखाली लेक सुरक्षित असते, ज्या बापावर संपूर्ण कुटुंब अवलंबून असते, त्याच बापाने…
बुलढाणा जिल्हा न्यायालय परिसरात रक्ताचा सडा; साक्ष दिल्याच्या रागातून मेव्हण्याने साळ्याच्या पोटात खुपसला चाकू
बुलढाणा,(प्रतिनिधी): न्यायदेवतेच्या अंगणात जिथे सर्वसामान्य नागरिक न्यायाच्या आशेने येतात, त्याच बुलढाणा जिल्हा न्यायालय परिसरात आज दुपारी…
‘चंडोल टोळी’चा गेम ओव्हर! जबरी चोरी आणि दरोड्याने जिल्ह्यात दहशत माजवणाऱ्या टोळीला धाड पोलिसांनी ठोकल्या बेड्या; ‘संघटित गुन्हेगारी’ची कलमे लावून गुन्हेगारांचे कंबरडे मोडले!
अभिनय बोर्डे धाड,(प्रतिनिधी): बुलढाणा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सर्वसामान्य जनतेला वेठीस धरणाऱ्या, धाडसाने दरोडे टाकणाऱ्या आणि…
बुलढाणा हादरले! ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली शेगावच्या व्यक्तीला २५ लाखांचा गंडा; सायबर लुटारूंचा हैदोस!
अजय टप बुलढाणा,(प्रतिनिधी): जिल्ह्यात सायबर गुन्हेगारांनी आतापर्यंतची सर्वात मोठी आणि खळबळजनक लूट केली आहे. ‘डिजिटल अरेस्ट’…
समृद्धी महामार्गावरील १२ लाखांचा दरोडा उघड; आंतरराज्य टोळीतील ८ गुंड जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी
बुलढाणा,(प्रतिनिधी): समृद्धी महामार्गावर फिल्मस्टाईलने कृत्य करून व्यापाऱ्याला लुटणाऱ्या एका खतरनाक आंतरराज्य टोळीचा बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेने…
संशयाचे पिशाच अन् पोटच्या गोळ्याचा बळी: क्रूरतेची सीमा ओलांडणाऱ्या त्या ‘नराधम’ बापाने चिमुरड्या प्रेमला गुप्तीने चिरडले!
पुष्पक मानकर अकोला,(प्रतिनिधी): माणूस जेव्हा विवेकाची साथ सोडतो आणि संशयाचा अंधार त्याच्या डोक्यात शिरतो, तेव्हा तो…
सोलापुरात वराह पालनाच्या वादातून रक्ताचा सडा; भरचौकात तरुणाची निर्घृण हत्या, शहरात दहशतीचे सावट
सोलापूर, (प्रतिनिधी): ऐन उन्हाळ्याच्या सुट्टीत आणि लग्नसराईच्या काळात सोलापूर शहर एका भीषण हत्याकांडाने हादरून गेले आहे.…
वाड्याच्या मातीत घुमला बैलगाड्यांचा थरार! ४४२ सर्जा-राजांच्या जोड्यांनी गाजवले मैदान; पालघरमधील आतापर्यंतची सर्वात मोठी शर्यत
पालघर, ( प्रतिनिधी): महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल खेळ आणि ग्रामीण संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेली बैलगाडा शर्यत पुन्हा…
खळबळजनक: सैलानी येथून १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण; परिसरात संतापाची लाट!
अजय टप बुलढाणा,(प्रतिनिधी): पवित्र देवस्थान असलेल्या सैलानी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या १५…
अवैध पिस्तुलाची ‘टेस्टिंग’ जीवावर बेतली; स्वतःवरच गोळीबार झाल्याने तरुण गंभीर जखमी, दोन आरोपी गजाआड
सांगली,(प्रतिनिधी): जिल्ह्यात अवैध शस्त्र तस्करी आणि वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांनी आधीच पोलीस प्रशासन सतर्क असताना, रविवारी रात्री…